• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग: हिवरखेड अकोट रोड वरील द्वारकेश्वर जवळ भीषण अपघात,एक जण जागीच ठार तर इतर गंभीर जखमी

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
85 1
0
हिवरखेड अकोट रोड
12
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अडगाव बु (गणेश बुटे)– हिवरखेड अकोट रोड वर असणाऱ्या द्वारकेश्वर संस्थाना समोर मालवाहक टिप्पर व टाटा मैक्झिमो यांची जोरदार धडक झाल्याने.टाटा मैक्झिमो सवारी गाडीचा चालक जागिच ठार झाल्याची घटना आज 3.30 वाजेच्या दरम्यान घडली.तर सवारी गाडीमधील इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोट येथे उपचाराकरिता हलवण्यात आले आहे.सवारी गाडी ही अकोट वरून हिवरखेड कडे येत असताना सदर अपघात घडला.याबाबतच हिवरखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माळी व हे कॉ राऊत घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Tags: hiwarkhed akot road accidentअकोटहिवरखेड
Previous Post

कुणीही जीवावर उदार होऊ नका : गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next Post

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळयांचा(फेरोमोन ट्रॅप) वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  कामगंध सापळयांचा(फेरोमोन ट्रॅप) वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळयांचा(फेरोमोन ट्रॅप) वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोट मध्ये बंद न ठेवता सकल  मराठा समाजाने काढला भव्य कँडल मार्च

अकोट मध्ये बंद न ठेवता सकल मराठा समाजाने काढला भव्य कँडल मार्च

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.