• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

फोर्ब्स नुसार सलमानपेक्षा अक्षय महागडा अभिनेता

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
अक्षय
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

फोर्ब्सने जगातील सर्वात महागड्या १०० सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीत सलमान खान आणि अक्षय कुमारचा समावेश करण्यात आला असून महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अक्षयने सलमानला मागे टाकले आहे. आश्चर्यची बाब म्हणजे या यादीत किंगखान शाहरूख चा समावेश करण्यात आलेला नाही.

फोर्ब्सच्या यादीत शाहरूख खानचं नेहमीच नाव असतं. मात्र यंदा पहिल्यांदाच त्याला या यादीतून वगळण्यात आलं आहे. या यादीत अक्षयकुमार ७६ व्या स्थानी असून सलमान ८२ स्थानी आहे. २०१७ मध्ये शाहरूखला या यादीत ६५ वे स्थान मिळाले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

फोर्ब्सनुसार अक्षयकुमारने या वर्षी ३.०७ अब्जची कमाई केली आहे. या वर्षी आलेल्या अक्षयच्या ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथे’ने चांगली कमाई केली होती. शिवाय २० ब्रँडमध्ये काम केल्यानेही अक्षयला चांगली मिळकत झाल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

तर सलमनाने यंदा २.५७ अब्ज रुपये कमावल्याचं फोर्ब्सने स्पष्ट केलं आहे. ‘टायगर जिंदा है’मुळे सलमानच्या कमाईत वाढ झाली आहे. शिवाय त्याने जाहिरातीतूनही भरपूर पैसा कमावला असल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

जगातील शंभर महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अमेरिकेतील बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याने यंदा १९.४९ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. तर या यादीत जॉर्ज क्लूनीने दुसरं,काइली जेनेरने तिसंर, ज्युडी शिंडलीनने चौथं तर ड्वेन जॉन्सनने पाचवं स्थान पटकावलं आहे.

अधिक वाचा : ‘हेलिकॉप्टर इला’ मधून काजोल चे बॉलिवूडमध्ये कमबॅक

Tags: Akshay KumarBollywoodHighest paid actors in BollywoodSalman Khan
Previous Post

खाजगी कोचिंग क्लासेस ना चाप लावणार – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Next Post

नियमित अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील काही हटके पर्याय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नियमित अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील संधी

नियमित अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील काही हटके पर्याय

युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील खड्ड्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना घेराव

युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुक्यातील खड्ड्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना घेराव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.