अकोट(सारंग कराळे)- अकोला जिल्हात राकेश कलासागर पोलीस अधिक्षक अकोला विजयकांत कलासागर अप्पर पोलीस अधिक्षक अकोला तसेच सुनिल सोनवणे उपविभागिय पोलीस अधिकारी अकोट याच्या मार्गदर्शना खाली 12जुलै ते 22 जुलै पर्यत सपुर्ण जिल्हाभर महिलाचा,बालकाच्या,जेष्ठ नागरीकाच्या सुरक्षेतेसाठी तसेच अधंश्रद्धेविरुद्ध जननी =2 ही जनजागुती मोहीम स्वंयमस्फुरंतीने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणुन अकोट गा्मिण पोलीसानी मा. श्री मिलीदकुमार अ बहाकार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गा्मिण याच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अनुराधा पाटखेड पोलीस उपनिरीक्षक यांनी पो. स्टे हद्दीत मुंडगाव येथील श्रीकृष्ण मधील प्रशस्त हॉल मधे जननी =2 चा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामधे जिल्हा मुख्यालयातुन पुरविण्यात आलेल्या पीपीटी द्वारे व भिंतीपञके बॉचरच्या साहाय्याने विद्यार्थी व विद्यार्थीना मार्गदर्शन करुन पॉस्को अक्ट कोटुबिंक हिसाचारा पासुन महिलांचे सरक्षंण कायदा मानविय अनैतिक व्यापार कायदा कामाच्या ठिकाणी महिलाचा लैगीक छळ कायदा महाराष्ट्र नरबळी व इतर अमाणुश अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक व उच्चाटन बाल न्याय सरंक्षण काळजी अधिक प्रसुती पुर्वी लिगंनिदान प्रतिबंध कायदा जेष्ठ नागरीकानासाठी असलेल्या कायद्याबाबत माहिती दिली तसेच महिला बालक याच्या करीता उपलब्ध असलेल्या 1091व 1098 या हेल्पलाईन नबंर Ikola App बाबत माहीती देण्यात आली हा कार्यक्रम राधाबाई गणगणे मुंडगावच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता श्री विनोद मालधुरे प्राचार्य अध्यक्षतेखाली पार पडला प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री मिलींदकुमार बहाकार पोलीस निरीक्षक अकोट गा्मिण पोलीस स्टेशन मायाताई म्हैसने श्रावण भरक्षे सरंपच तुशार पाचपोर उरसरंपच मगेंश दहिभात तटांमुक्ती अध्यक्ष श्रीमतीअनुराधा पाटेखेडे पोलीस उपनिरीक्षक अकोट गा्मिण शिक्षक व पालक वर्ग मोठया संख्येने या कार्यक्रमाला शेकोडो विद्यार्थीची ऊपस्थिती होती