मुंडगाव (सारंग कराळे): अकोट तालुक्यातिल लोकसंख्येने सर्वात मोठे असलेले गाव म्हणजे मुंडगाव राजकीय दुष्टा महत्वपूर्ण असलेले गाव असुन गेल्या दोन दशकापासुन मुंडगाव फीडरचे कोणतेही नुतनीकरण अथवा वर्गीकरण करण्यात आले नसुन यावर 70ते80डी पी बसवले असुन याचे जाळे 140 कीलो मीटर पसरलेले असुन यात बिघाड निर्माण झाल्यास 7ते8दिवस दुरुस्तीला निघुन जातात गेल्या दोन दिवसात बारा बारा तास विद्युत पुरवठा खडींत होत आहे या फीडरवरची गावाची संख्या 30ते40 वर आहे यामधे गावठाण व कुर्षीपंप एकञ आहेत या फीडरवर व्याप्तीची गावे चोहोट्टा ऊपकेन्दापर्यत पोहचली असुन एवढे मोठे फीडर शोघुनही मिळणार नाही मुडगाव हे गाव 15हजार लोकसख्यंचे असुन या ठिकाणी महाविद्यालय कुषी विद्यालय डीजीटल स्कुल टेलीफोन एक्शेज व इतर मोबाईल टावर तसेच आरोग्य केन्द्र मध्यवर्ती बैंक सेन्ट्रल बैंक अशे अत्यंत महत्वपूर्ण आफीसेस असताना सुद्धा विद्युत पुरवठा खडींत होत असल्यामुळे जनतेला नाहक ञास सहन करावा लागत असुन सबंधीताना तोडी तथा लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या असुन काही ऊपयोग झाला नाही या ञासातुन लवकरात लवकर सुटका करण्यासाठी लोहारी मार्गे 11 केव्हीची व्यक फीडंगची व्यवस्था करण्यात यावी आणि ऊपकेन्दाच्या कामाकरीता कोणतेच कारण न सागंता कामाला सुरवात करावी जर एका महिन्याच्या आत वरील विषयावर विचार करण्यात आला नाही तर मुंडगाव गा्मस्त स्वताचे मिटर आपल्या कार्यालयाला सुर्पुत करतील असा इशारा गावकर्याच्या वतीने देण्यात आला आहे