*जिथे आमची मदत लागेल तीथे येण्यासाठी फक्त एक फोन करा* दीपक सदाफळे आपत्ती व्यवस्थापन पिंजर….
जिल्ह्य़ात पुढील तीन दीवसाची पावसाबद्दलची परिस्थिती लक्षात घेता. कुठेही कधीही आपत्तिजनक परीस्थिती उद्भवल्यास. त्या ठीकाणी शोध व बचाव कार्य करण्यासाठी. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर ची *रेस्क्यू टीम* *रुग्णवाहीका* *आपत्कालीन वाहन* आणी शोध व बचाव साहित्यासह आंम्ही कुठल्याही क्षणी सज्ज असल्याचे पथक, प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले. यासह आपत्ती निवारण करण्यासाठी जेथे लाईट नसेल कींवा व्यवस्था नसेल तेथे.
*इमर्जंन्सी सर्च लाईट* *जनरेटर* आणी पाचशे मिटरच्या परीसरात लाईटची व्यवस्था सुद्धा आमच्याकडे सज्ज आहे. *फक्त एक फोन करा आणि व्यवस्थित घटनेची माहिती आणी ठीकाण आणी तेथील चार पाच जबाबदार लोकांचे मोबाइल नंबर* *9822229471* या नंबरवर व्हाटसअप करा. कीवा फोनवरून संपर्क करावा ही विनंती. ..
*जणतेच्या सेवेसाठी व रक्षणासाठी सदैव तत्पर*
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर जिल्हा अकोला.
*हेल्पलाइन नंबर* *9822229471*
दीपक सदाफळे
?♂???♂??♂??♂??
कृपया हा मॅसेज इतरांना पाठवुन सहकार्य करावे *धन्यवाद*