• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in ठळक बातम्या, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
डॉ. हंसराज हाथी
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका वठविणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कवी कुमार आझाद यांच्या निधनाची माहिती आरजे आलोकने त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

SAD NEWS :

” तारक मेहता का उल्टा चश्मा” के हाथी की हुई मौत

Kavi Kumar Azad famously known as Dr.Hansraaj Hathi in tarah mehta ka ulta chasmaserial died due to heart attack at Miraroad Wockhart Hospital…#RIP dost #RjAlok pic.twitter.com/omuPf9sPlP

— RJ ALOK (@OYERJALOK) July 9, 2018

मूळ बिहारचे रहिवासी असलेल्या कवी कुमार (डॉ. हंसराज हाथी) यांनी ‘तारक मेहता..’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.

कवी कुमार हे त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होते. त्याचं वजन १२५ किलोपर्यंत वाढल्यामुळे ते यावर उपचार घेत होते. विशेष म्हणजे उपचार सुरु असतानादेखील केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते या मालिकेमध्ये काम करत होते. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी मोठ्या पडद्यावरही काम केलं असून अभिनेता आमिर खानच्या ‘मेला’ आणि ‘फंटूश’ या चित्रपटांमध्ये ते झळकले होते.

दरम्यान, ‘तारक मेहता..’ या मालिकेला नुकतीचं दहा वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे एका मिटींगचे आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच कवी कुमार आझाद यांनी जगाचा निरोप घेतला. कायम प्रेक्षकांना हसत ठेवणाऱ्या कवी कुमार यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा : ऋषी कपूर-तापसी पन्नू यांचा मुल्क चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित

Tags: Dr. Hansraj HathiDr. HathiKavi Kumar AzadTarak Mehta ka oolta chashma
Previous Post

निंबा-अकोला रस्त्यावरील वाहतूक ठप्प,अंत्रि जवळच्या पुलावरून पाणी

Next Post

शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत माझोड यांचा पुढाकार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत माझोड यांचा पुढाकार

शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत माझोड यांचा पुढाकार

शेतात किटकनाशके , तणनाशके फवारतांना काळजी घ्या -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेेेय यांचे आवाहन

शेतात किटकनाशके , तणनाशके फवारतांना काळजी घ्या -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेेेय यांचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.