अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्यात पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने जिल्यातील नदी नाल्यानं पूर आला असून निबा अकोला रस्त्या वर असलेल्या अंत्रि फाट्यावर असलेल्या तात्पुरता बांधण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही कडिल वाहतूक काही काळापुरती ठप्प झाली असून गेल्या वर्ष भरापासून सुरू असलेल्या येथील नाल्यावरच्या पुलाचे काम संथगतीने सुरू असून त्याचा फटका आज प्रवाशांना बसला.