• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

गँगस्टर मुन्ना बजरंगी ची बागपत तुरुंगात हत्या

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in ठळक बातम्या, Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
मुन्ना बजरंगी
12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

उत्तर प्रदेशचा गँगस्टर प्रेम प्रकाश ऊर्फ मुन्ना बजरंगी ची (51) सोमवारी बागपत तुरुंगात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी बसपा आमदार लोकेश दीक्षित यांना खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कोर्टात हजर करण्यासाठी बजरंगीला झांशीवरून बागपतला आणण्यात आले होते.

बजरंगीवर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. जिल्हा कारागृहात जेव्हा शिरगणती झाली, तेव्हा कळले की बजरंगीची हत्या झाली आहे. बजरंगी हा भाजपा आमदार कृष्णानंद रायच्या हत्येचाही आरोपी होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सूत्रांनुसार, कुख्यात सुनील राठी आणि विक्की सुनहेड़ा यांच्यासोबत त्याला वेगळ्या बराकीत ठेवण्यात आले होते. प्रमुख सचिव (गृह) अरविंद कुमार यांनी बजरंगीची हत्या झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, बागपत जेलचे जेलर, डेप्युटी जेलरसहित 4 कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. ज्यूडिशियल एन्क्वायरीचेही आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, दोषींविरुद्ध कडक कारवाई होईल.

9 वर्षांपूर्वी झाली अटक:

मुन्ना बजरंगीचे खरे नाव प्रेमप्रकाश सिंह होते. 1967 मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील पूरेदयाल गावात जन्मलेला मुन्ना याने इयत्ता 5वीनंतर शिक्षण सोडले. त्याला शस्त्रे जमवण्याचा छंद होता. गुन्हेगारी जगतात आपली ओळख बनवण्यासाठी बजरंगीने 1984 मध्ये दरोड्याच्या एका व्यापाऱ्याची हत्या केली. भाजप नेते रामचंद्र सिंह यांची हत्या करून पूर्वांचलात त्याने छाप सोडली आणि मग त्याने अनेकांच्या हत्या केल्या. बजरंगी भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचाही आरोपी होता. भाजप आमदाराच्या हत्येशिवाय अनेक प्रकरणांत उत्तर प्रदेश पोलिस, एसटीएफ आणि सीबीआय मुन्ना बजरंगी चा शोध घेत होते. त्याच्यावर 7 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. 29 ऑक्टोबर 2009 रोजी दिल्ली पोलिसांनी मुन्नाला मुंबईच्या मलाड परिसरात अटक केली होती. मुन्ना झांशीच्या तुरुंगात जवळजवळ वर्षभरापासून कैदेत होता.

पत्नीने 10 दिवसांपूर्वी व्यक्त केली होती भीती:

29 जून रोजी मुन्ना बजरंगी ची पत्नी सीमा सिंहने जबाब दिला होता की, “मला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत माझे म्हणणे पोहोचवायचे आहे की, माझ्या पतीच्या जिवाला धोका आहे. त्यांना योग्य सुरक्षा पुरवली जावी. त्यांच्या बनावट एन्काउंटरचा कट रचला जात आहे. यूपी एसटीएफ आणि पोलिस अधिकारीच कट रचत आहेत की, त्यांना बनावट चकमकीत ठार केले जावे.”

अधिक वाचा  : चांदुर रेल्वे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अकोट शहर पोलिसांनी केलं अटक

Tags: Gangster Munna bajrangiMunna BajrangiUttar PradeshYogi aadityanath
Previous Post

चांदुर रेल्वे पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अकोट शहर पोलिसांनी केलं अटक

Next Post

लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

जननी

अकोला : बालकांच्या लैंगिक संरक्षणासाठी जननी -२ या उपक्रमाचे लॉन्चिंग

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.