• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसली; रेल्वे वाहतुक विस्कळीत

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in राज्य, Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 0
0
मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसली; रेल्वे वाहतुक विस्कळीत
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे -मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा घसरून अपघात झाला. शुक्रवारी (6 जुलै) पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. घसरलेली बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुण्याच्या दिशने येणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत होती, तेवढ्यात गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक डब्याला बसली. त्यामुळे हा अपघात झाला. बोगीचे प्रचंड नुकसान झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या गाड्या रद्द…
-पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
-पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल
-भुसावळ पुणे एक्स्प्रेस
-पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस

बघा व्हिडिओ –

Tags: madurai express
Previous Post

हिवरखेड ग्रामपंचयतीला पाणीप्रश्नावरून नागरिकांनी ठोकले कुलूप

Next Post

बघा व्हिडिओ : स्वच्छते चे तीन तेरा, तेल्हारा नगर परिषदेचे चे दुर्लक्ष, नियोजन करणे आवश्यक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बघा व्हिडिओ : स्वच्छते चे तीन तेरा, तेल्हारा नगर परिषदेचे चे दुर्लक्ष, नियोजन करणे आवश्यक

बघा व्हिडिओ : स्वच्छते चे तीन तेरा, तेल्हारा नगर परिषदेचे चे दुर्लक्ष, नियोजन करणे आवश्यक

क्रिकेट

क्रिकेट सह अन्य खेळांवरील सट्टा वैध करा - विधी आयोग

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.