अकोट (प्रतिनिधी)- संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे.याच कारणावरून अनेक ठिकाणी निरपराध लोकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशातच अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजाजन शेळके यांनी जनतेला आवाहन केले आहे की अकोट शहरामध्ये अशा प्रकारची संशयित व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता मारहाणी सारख्या घटना घडवून आणू नये तसे असल्यास पोलिसांना संपर्क करावा.
अधिक वाचा : कौशल्याधारीत शेती व पूरकव्यवसायाच्या शाश्वत साथीने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करूया – कुलगुरू डॉ व्ही एम भाले