• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

मुंबई : घाटकोपरमध्ये विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह 5 जणांचा मृत्यू

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in ठळक बातम्या, Featured, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मुंबई
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टड विमान कोसळलं आहे. सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं आहे. रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याने खळबळ उडालीय. \

या विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पायलट, 3 तंत्रज्ञ आणि 1 पादचारी मृत्यू पावलेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

‘KING AIR C90‘ असं या अपघातग्रस्त विमानाचं नाव आहे. हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. घाटकोपरच्या रहिवासी भागात हे विमान कोसळलं आहे.

मुंबई

विमानाचं टेक ऑफ झाल्यानंतर लगेचंच विमानाचा अपघात झाला. मोठ-मोठे आवाज झाल्यानंतर आगीचे लोळ परिसरात पसरले. दरम्यान या विमानात 7 ते 8 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.

मुंबई

सुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : अकोला ते खंडवा रेल्वेसाठीच्या ब्रॉडगेजला पर्याय गरजेचा

Tags: KING AIR C90Mumbaiघाटकोपरमुंबईविमानाचा भीषण अपघात
Previous Post

लोकजागर मंचाचा उपक्रम धमाका, अभिनेते भारत गणेशपुरे तेल्हाऱ्यात

Next Post

‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज : जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जॉन अब्राहम

‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज : जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत

सोनम कपूर - अनिल कपूर

सोनम कपूर - अनिल कपूर पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर एकत्र

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.