• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in ठळक बातम्या, Featured, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु]
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला हे सफाई कामगारांचे पद रिक्त असताना सुद्धा प्रलंबित प्रकरणातील ज्येष्ठ उमेदवार सुनील भगवान जाधव ह्यास लाड कमिटीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देत नाही.

प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत नियुक्ती नाकारत असले तरी वि. न्यायालयातून केव्हाचेच प्रकरण काढण्यात आले असून वि. न्यायालयाने व सरकारी वकिलांनी मार्गदर्शन देऊनही नियुक्ती देत नाही. कारण मात्र समजू शकले नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु]

माननीय संचालक साहेब आरोग्य सेवा मुंबई ह्यांनी सुद्धा एका परिपत्रद्वारे लाड कमिटीचे शिफारसीनुसार तात्काळ नियुक्त्या देण्याचे परिपत्रक काढले आहे. अनास्था दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध  शिस्तभंगाची कारवाही करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद असताना जिल्हा शल्यचिकित्सक ऐकण्यास तयार नाही.

उपासपोटी मरण्यापेक्षा श्री सुनील भगवान जाधव हे दि. २६/६/२०१८ पासून मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला ह्यांचे कार्यालयासमोर ऐन पावसाळ्याच्या दिवसात आमरण उपोषणात बसलेले असून मागणी मान्य होईस्तोवर उपोषण सोडणार नाही असेही पत्रकात नमूद केले असून उपोषणाचे नेतृत्व श्री अनुप खारारे प्रदेश उपाध्यक्ष, श्री पी. बी. भातकुली प्रदेश महामंत्री, श्री शांताराम निंधाने जिल्हा अध्यक्ष , जिल्हा महानगर अध्यक्ष विजय सारवान , कार्यकारी अध्यक्ष हरिभाऊ खोडे , धनराज सत्याल, उपाध्यक्ष रमेश गोडाले, युवा प्रकोटचे श्री बबलू उर्फ गुरु सारवान, मदन धनजे , एलके नकवाल , ईश्वर थामेत, मनोज निंधाने विभागीय अध्यक्ष, तसेच सचिन चावरे विभागीय सचिव, देविदास पारोचे  शाखा अध्यक्ष, राहुल सारवान , सोनू पाचेरवाल, शिव बोयत , प्रताप झंझोटे, नारायण मकोरिया, अमर डिकावं, सतीश पटोने , गणेश टांक, राजू गोहर, अशोक गोहर, आदी कार्यकर्ते सहकार्य करत असून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चा पाठिंबा आहे.

अधिक वाचा : खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार

Previous Post

पर्स मध्ये मुळीच ठेवू नये या 7 वस्तू, होऊ शकतो धन अभाव

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बच्चू कडू यांची ‘कृष्णकुंज’वर भेट

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बच्चू कडू यांची ‘कृष्णकुंज’वर भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बच्चू कडू यांची 'कृष्णकुंज'वर भेट

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच बायकोविरोधात ‘आंदोलन’,पुढच्या जन्मी ही बायको नको रे देवा

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच बायकोविरोधात ‘आंदोलन’,पुढच्या जन्मी ही बायको नको रे देवा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.